माझा ग्रामीण भारत समृद्ध आहे परंपरेने, माझा ग्रामीण भारत समृद्ध आहे परंपरेने,
गरिबांच्या आयुष्यात सदा श्रीमंतीचे असे सुंदर क्षण दे गरिबांच्या आयुष्यात सदा श्रीमंतीचे असे सुंदर क्षण दे
सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई || सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई ||
दिवाळी सण हा आनंदाचा उत्सव आपुलकी जपण्याचा।। दिवाळी सण हा आनंदाचा उत्सव आपुलकी जपण्याचा।।
घरोघरी उमटतील लक्ष्मीच्या पावलांचे ठसे घरोघरी उमटतील लक्ष्मीच्या पावलांचे ठसे
दृष्टांताच्या रूपाने दिला आई भवानीने शिवबास आशीर्वाद नवरात्रीच्या नवदिवसातून होतो अंबेचा घंटानाद..... दृष्टांताच्या रूपाने दिला आई भवानीने शिवबास आशीर्वाद नवरात्रीच्या नवदिवसातून ह...